मो. सिराज बालम मन्सुरी गारखेडा यांचे दुःखद निधन
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गारखेडा हनूमान नगर औरंगाबाद येथील सिराज बालम मन्सुरी यांचे दि,२८, जुलै रोजी सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले, त्यांचा दफन विधी दि,२९, जुलै मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता, पंचकुवा कब्रस्तान येथे करण्यात आला , मृत्यूसमयी त्यांचे वय ६६ वर्ष होते त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली, जावई,नातवंडे, सुना, भाऊ व साले असा मोठा परिवार असून ते जहीर सिराज मन्सुरी यांचे वडील तर पत्रकार फिरोज मन्सुरी यांचे सासरे होते.