Homeऔरंगाबादस्वस्वरूप संप्रदायाच्या पदी कन्नड तालुका अध्यक्षपदी कारभारी जंगले यांची निवड

स्वस्वरूप संप्रदायाच्या पदी कन्नड तालुका अध्यक्षपदी कारभारी जंगले यांची निवड

स्वस्वरूप संप्रदायाच्या पदी कन्नड तालुका अध्यक्षपदी कारभारी जंगले यांची निवड

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील सारोळा गावातील कारभारी जंगले यांची श्री जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या व प.पु.दादाश्री यांच्या कृपेने परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून सारोळा येथील कारभारी जंगले हे नादरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत व यांची कन्नड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

      जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्याव प.पु.दादाश्री यांच्या कृपेने परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून आपल्या कन्नड तालुका अध्यक्ष
या पदावर  कारभारी जंगले यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आली.
        त्यांना पुढील गुरूकार्यासाठीत्यांची सेवा घडो याच त्यांना शुभेच्छा दिल्या या वेळी. मराठवाडा पीठ प्रमुख संजय गाडेकर संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाणे यानी त्यांची निवड करण्यात कन्नड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व परिसरातून नवे त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments