Thursday, October 1, 2026
Homeऔरंगाबादपावसाळी क्रीडा स्पर्धेत आष्टीच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे यश 

पावसाळी क्रीडा स्पर्धेत आष्टीच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे यश 

पावसाळी क्रीडा स्पर्धेत आष्टीच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे यश 

दैनिक आताच एक्स्प्रेस
हादगाव/प्रतिनिधी/ स्थानिक आष्टी येथे दिनांक 29 सप्टेंबर 2026  व 30 सप्टेंबर 2026 रोजी पार पडलेल्या पावसाळी परतूर तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री  विद्यालय आष्टीच्या माध्यमिक 17 वर्ष वयोगटातील मुलांनी चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये शंभू महादेव विद्या मंदिर वाटूर च्या संघाचा पराभव करीत विजय संपादन केला.
     या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा.कपिल भैय्या आकात, उपाध्यक्ष मा. कुणाल दादा आकात, प्राचार्य आर.बी.नवल सर पर्यवेक्षक  धोंडगे सर यांनी अभिनंदन केले. या संघाला क्रिडा  शिक्षक वसंत गायकवाड सर,विजय चव्हाण, सरनाईक सर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेवेळी , होदाडे सर, शेळके सर,खंडागळे सर,मगर सर  यांची उपस्थिती होती. यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या..
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments