Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादउंबराच्या झाडाला लागली फळे , त्याभोवती पशुपक्ष्यांना आहार मिळे

उंबराच्या झाडाला लागली फळे , त्याभोवती पशुपक्ष्यांना आहार मिळे

उंबराच्या झाडाला लागली फळे , त्याभोवती पशुपक्ष्यांना आहार मिळे

कडक उन्हाळ्यात पशूपक्षांना
 मिळतोय राणमेव्याचा आधार
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील पिशोर नाचनवेल परिसरात उन्हाची कमालीची दाहकत वाढल्यानेपशूपक्षांना उंबराच्या झाडावर राणमेव्यावर ताव मारून विहीरीकाठी साचलेल्या पाण्यावर तहान भागवित झाडाच्या आसरा घेत किलबिलाट वाढला आहे .मानवजात थंडपेयाशिवाय थंडगार झाड सावलीचा गारवा पाहून निश्चितच आसरा घेत विश्रांतीसाठी पाय थांबतात .याचप्रमाणे वन्यप्राणीही वड पिंपळ व उंबराच्या झाडाचा आसरा घेऊन ऊण सावळीत राणमेव्यावर ताव मारून विहीरीच्या डबक्यात साचलेल्या पाण्यावर येरझरा घालीत उपजिविका भागवित ऊन टाळून जीवन जगत आहे . मानव व पशुपक्षांना उन्हाळ्यात सावली , पाणी किती प्रिय आहे याची ओळख प्रखर उन्हाळ्याच्या ऋतूत जाणवून आपले आयुष्य कसे जिगतो याचे मृत्यूमंत उदाहरण उन्हाळ्यात पहावयास मिळते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments