Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

छत्रपती संभाजीनगर :- थोर स्वातंत्र्यसैनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांना अभिवादन करण्यात आले.उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगीजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments