सखाराम शिंदे यांचे निधन (फोटो)
जालना :- तालुक्यातील बावणे पांगरी गावाचे माजी सरपंच सखाराम तुकाराम
शिंदे (८५) ायांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गावातच
अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना,
नातवंडे असा परिवार आहे. ते भानुदास आणि कृष्णा शिंदे यांचे वडील होत.
