Wednesday, October 7, 2026
Homeऔरंगाबादआसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद

आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद

आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद

मुंबई :- महाराष्ट्राच्या शैक्षणिक भेटीवर आलेल्या अगरताळा, त्रिपुरा येथील आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना राज्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती दिली. राज्यपालांनी विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन केल्याबद्दल आसाम रायफल्सचे अभिनंदन केले. भेटीमुळे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments