Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादशासकीस मुलींच्या वसतिगृहात प्रवेशसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासकीस मुलींच्या वसतिगृहात प्रवेशसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासकीस मुलींच्या वसतिगृहात प्रवेशसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना :- शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता जालना शहरात नव्याने सुरु होणारे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, हॉटेल योजना इमारत, निरामय हॉस्पीटल शेजारी, रेल्वे स्टेशन रोड,जालना  येथे प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या इच्छुक मुलींनी/विद्यार्थिंनींना www.swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर शासकीय वसतिगृहात  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गृहपाल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments