Thursday, August 6, 2026
Homeऔरंगाबादसहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या एन्ट्रीने अवैध धंद्यावाल्याची'वाट'लागली गुन्हेगारांचे धाबे दणाणले

सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या एन्ट्रीने अवैध धंद्यावाल्याची’वाट’लागली गुन्हेगारांचे धाबे दणाणले

सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या एन्ट्रीने अवैध धंद्यावाल्याची’वाट’लागली गुन्हेगारांचे धाबे दणाणले
पैठण/प्रतिनिधि/ पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना येथे आरोपी कूष्णा साहेबराव तांबे हा दि.२०/०६/२०२६ रोजी ८:४० सुमारास संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये सार्वजनिक टिकाणी लोकांकडुन पैसे घेऊन चक्री लिहीलेल्या चार्टवर पैसे लावुन हार जीत नावाचा जुगाराचा खेळ चालु होता. तेथे आचानक पोलीसाची धाड  पडली तेथे ५००००/-रुपये किंमतीचे अर्पना कंपनीची एल सी डी स्क्रीन व सी.पी.यु. / १००० किंमतीचे एक किबोडे व एक माऊस १०० रुपये आकडे लिहलेला चार्ट २९०० नगदी रुपये /एकुण ५४००० मुद्दमाल जमा केले. आरोपी ला ३५(३) ची नोटीस देवुन सोडण्यात आले. नागरिकांमधुन कौतुकाचा वर्षाव भरत मोरे यांच्या या सिंघम स्टाईल कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि विशेषत:महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे. परिसरातील शांतता आणि सुरक्षितता वाढल्याने नागरिकांनी मोरे यांच्या धाडसी कारवाईचे  कौतुक केले जात आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल,बीट जमादार सिंगल,पंडीत,तसेच इतर कर्मचारी पथकाने केली.पुढील तपास पैठण एम आय डी सी पोलीस करीत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments