सावळदबारा येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन
सावळदबारा/प्रतिनिधी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे सावळदबारा येथे भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम बघितला
भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सर्वांना चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या संपर्क कार्यालय येथे यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, दिनकर शिपल्कर, दिनकर बोबडे, एकनाथ सपाटे, सुधाकर साळुके, नरेश देशमुख, रमेश खराटे,मुनाफ सय्याद, कालेखा पठाण,विजय नरोटे आदी होते .