Friday, October 2, 2026
Homeऔरंगाबादमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments