Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादनादरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांना पुरस्कार सन्मान

नादरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांना पुरस्कार सन्मान

नादरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांना पुरस्कार सन्मान

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्काराचे वितरण  शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते गौरवण्यात आले
नादरपुर जि प प्रा शा शाळेचे कर्तव्यदक्ष
मुख्याध्यापक नरेंद्र पाटील व त्यांची पत्नी कविता पाटील हे पण उपस्थित होते
यांना १५ ऑगस्ट २०२६ रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)
उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह
आपल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आपल्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आपल्या मेहनतीची समर्पणाची आणि कार्यतत्परतेची पावती आहे.

 

Previous article
जालन्याच्या महिला पोलीस कर्मचारी पुनम भट्ट यांच्या कर्तव्यनिष्ठेचा भारत सरकारकडून गौरव टेंभुर्णी / राज भाले जालना जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पुनम पुरणचंद्र भट्ट यांना भारत सरकारकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानामुळे जालना पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांनी पत्राद्वारे हा सन्मान जाहीर करून पदक प्रदान केले. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कार्यतत्परता यांची दखल घेत केंद्र सरकारने हा पुरस्कार दिला आहे. पुनम भट्ट यांनी आपल्या सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध व तपास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सेवा बजावण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वरिष्ठांनी सोपविलेल्या तत्पर जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या आहेत.
Next article
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments