पडेगाव फायरिंग रेंज परिसरात गोळीबार सराव: नागरिकांनी खबरदारी घेण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर – ग्रामीण पोलीस आस्थापनेवरील अधिकारी यांचा गोळीबार सराव बुधवार दि.२५जून २०२६ते १८ नोव्हेंबर २०२६ या दरम्यान पडेगांव फायरबट येथे होणार आहे. या कालावधीत पडेगांव फायरींग बट हद्दीतील नागरिकांनी सतर्क रहावे,असे आवाहन राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर(ग्रामीण) यांनी केले आहे.
