Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्टील पाणी बॉटल वाटप करण्यात...

लासुर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्टील पाणी बॉटल वाटप करण्यात आले….

लासुर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्टील पाणी बॉटल वाटप करण्यात आले….

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे स्टील पाणी बॉटल  वितरण कार्यक्रम घेण्यात आला दरम्यान आ प्रशांत बंब  यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गीताबान कला महोत्सव गंगापूर खुलताबाद मतदार संघात अयोजित करण्यात आले होते  व त्यात विविध  व्तत्यस्यध ला दि १५, १६, १७, फेब्रुवारी २०२६ रोजी या तिन्ही दिवशी लावणी वैयमिक, सामुहिक गोंधळ, देशभक्तीपर गीत, पोवाडा अशा अनेक नृत्यम्यर्या होत्या व त्यान जिल्हाभरात जवळजवळ ३५० हुन अधिक विद्यार्थीनी सहभाग घेतला होता  त्यात जिल्हा परिषद प्रशालेच्या गोंधळ या  प्रकारातील ते १० या गरात ‘लख्ख पडला प्रकाश’ या नृत्याला कावेरी सरोद नागेश्वरी, प्रथम क्रमांक मिळाला त्यात नेया, ऐश्वर्या प्रियंका यांनी सहभाग घेतला होता-अरविंद तूप सर  प्रशालेचे एम. देसाई सर यांनी संगीत प्रदर्शन केले होते  पोवाडा’ या कला प्रकारानी प्रशालेतील  जिशान शेख, कैसर, शरद, शिवम . बाबु यांनी  भाग घेतला होता ता याला मार्गदर्शन पाटील मॅडम व गुंजाळ यांनी सहकार्य केले या दोन्ही बक्षिसाच्या रकमेतून सर्व सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टील पाणी बॉटल घेण्यात आल्या व  शालेय व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष फिरोज मन्सुरी व मुख्याध्यापक प्रशांत देसाई पाटील मॅडम गुंजाळ मॅडम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments