Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादलोकप्रिय आमदार श्री नारायणभाऊ कुचे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त फळ वाटप

लोकप्रिय आमदार श्री नारायणभाऊ कुचे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त फळ वाटप

लोकप्रिय आमदार श्री नारायणभाऊ कुचे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त फळ वाटप

जालना/प्रतिनिधी/ लोकप्रिय आमदार नारायणभाऊ कुचे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबड येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमावेळी अंबड नगर परिषद चे नगराध्यक्ष केदार दादा कुलकर्णी,नगरसेवक सुहास सेठ सोडाणी,बाळु शहाणे,गंगाधर वराडे,अमोल वराडे,धनराज ठाकूर,सौरभ कुलकर्णी,रमेश शहाणे,प्रकाश शेळके,फेरोज शेख,खुर्शिद जिलानी,डाॅ.रोहन भाला,सुनिल खानचंदाणी,नारायण मुंडे,जितेंद्र परदेशी,नरेश बुंदलखंडे,पांडुरग शिंदे,नंदु पाटील,सागर सोडाणी,अतुल मालु,पुरुषोत्तम जेथलिया,सचिन राठौर,उमेश पठ्ठे,सुरेश शेवाळे, कटारे आदी सह भाजपा कार्यकर्त पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुहास सेठ सोडाणी,सुरेश गुढे,विठ्ठल सिंग राजपूत,नसीर बागवान,लक्ष्मण राक्षे व मित्रपरिवार यानी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments