Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादराज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा  जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा  जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा

 जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना :- राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शुक्रवार दि.6 मार्च 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.6 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी 2.55  वाजता जेईएस महाविद्यालय, जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 4 या वेळेत जालना ज्येष्ठ नागरिक मंचाकडून आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.35 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments