Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादसगरोळी येथे आर्थिक साक्षरता शिबिर संपन्न 

सगरोळी येथे आर्थिक साक्षरता शिबिर संपन्न 

          सगरोळी येथे आर्थिक साक्षरता शिबिर संपन्न               

देगलूर/प्रतिनिधी/ भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया जनजागृती मोहिमे अंतर्गत सगरोळी येथे आज दिनांक 09/02/2026 रोजी सगरोळी येथे बिलोली CFL सेंटर येथे Rekyc व आर्थिक साक्षरता संपन्न झाला त्यामध्ये क्रिसील फाउंडेशन च्या माध्यमातून बिलोली CFL सेंटरचे मॅनेजर दर्शन वाघमारे सर आणि देगलूर FC संगीता वाघमारे हे उपस्थित होते तर बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर शंकर मल्लय्या अखिना सर आणि ऑफिसर दत्तू कनेवार सर उपस्थित होते तसेच कॅम्प घेण्यासाठी गायकवाड गणपत सर आणि शिवाजी बोडके सर यांनी मदत केली व तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे बीसी आकाश आकूलवार आणि MSRLM च्या ICRP ज्योती ठाकूर यांनी देखील मदत केली यांनी देखील फॉर्म भरून मदत करण्यात आले. या कॅम्पमध्ये आर्थिक साक्षरता म्हणजेच प्रधान मंत्री सुरक्षा विमा जीवन ज्योती विमा अटल पेन्शन डिजिटल व्यवहार तसेच तक्रार निवारण प्रणाली याबद्दल माहिती देऊन फॉर्म भरण्यात आले या कॅम्प मध्ये बँक खात्याची Rekyc, करण्यात आले तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि तसेच लाडक्या बहिणीचीई केवायसी देखील करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments