Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसंत श्री नरहरी महाराज यांच्या 740 व्या पुण्यतिथी निमित्त उत्साहात सम्पन्न

संत श्री नरहरी महाराज यांच्या 740 व्या पुण्यतिथी निमित्त उत्साहात सम्पन्न

संत श्री नरहरी महाराज यांच्या 740 व्या पुण्यतिथी निमित्त उत्साहात सम्पन्न 

पैठण/प्रतिनिधी/  संत नरहरी महाराज पुण्यतिथी ही उत्साहात साजरी करण्यात आली संत स्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिषेक करण्यात आला व भोजन दान करण्यात आले संत नरहरी महाराज हे सुवरकार समाजाजे आराध्य दैवत असल्याने सुवरनकार समाज सदैव ऋणी आहे असे प्रतिपादन विलास बेद्रे यांनी केले  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रल्हाद बेद्रे, विलास बेद्रे, ऋषिकेश बेद्रे, अशोक डहाळे, रुद्रा उदावंत, बाळू दहिवाळ यांनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments