Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबाददिनांक 12 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचेगाव ता.घनसावंगी जि.जालना...

दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचेगाव ता.घनसावंगी जि.जालना येथे राज्यस्तरीय उपक्रम

दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचेगाव ता.घनसावंगी जि.जालना येथे राज्यस्तरीय उपक्रम

जालना/प्रतिनिधी/   ‘मी ज्ञानी होणार परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पांडुरंग मुळे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच शाळेतील प्रा.प.शिक्षक श्री गिरे सरांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल समर्थ विष्णू मुळे या विद्यार्थ्यांस १०१/-रू रोख बक्षीस देऊण अभिनंदन केले.
गुणगौरव करण्यात आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
100 पैकी 100 गुण- प्रथम क्रमांक
1.समर्थ विष्णू मुळे इयत्ता 6 वी
100पैकी 98 गुण व्दितीय क्रमांक
2.कल्याणी परमेश्वर वाजे इयत्ता 7 वी
100पैकी 96 गुण तृतीय क्रमांक*
3. स्वराज घनश्याम मुळे इयत्ता 7 वी
100 पैकी 90 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी
1. रुद्र सुनील थोरात 94 गुण
2. वैष्णवी जनार्धन मिंधर 92 गुण
3. सोहम लक्ष्मण तारगे 92 गुण
4. रुद्र श्रीराम राऊत 92 गुण
5. भक्ती अरुण मुळे 92 गुण
6. श्रद्धा बालाजी मुळे 92 गुण
7. समर्थ नामदेव मुळे 92 गुण
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन.बक्षीस वितरण करून विद्यार्थ्यांचे  प्रोत्साहन वाढविल्याबद्दल शा.व्य.स.अध्यक्ष श्री पांडुरंग मुळे यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार!
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments