प्रगती महिला मंडळचाअध्यक्ष पदी
उपाध्यक्षपदी मंगलाताई क्षीरसागर
सचिवपदी मंजु सिंगलकर याची निवड छत्रपती सभाजीनगर श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर अंतर्गत प्रगती महिला मंडळची नविन कार्यकारिणी मंदिर विश्वस्तातर्फे जाहीर करण्यात आली यामध्ये.
प्रगती महिला मंडळाच्या
अध्यक्ष पदी
सौ सविता प्रविण गोसावी
उपाध्यक्ष सौ मंगलाताई क्षीरसागर
सचिव सौ.मंजु सिंगलकर
सह सचिव सौ वैशाली सांगोले
कोषाध्यक्ष सौ लता महाजन
सह कोषाध्यक्ष सौ.दर्शना संघवी
सौ संजीवनी बाळशेटे
सौ.सारीका दलाल
सौ .मिना आहेरकर
सौ शैलेजा सांगोले
सौ .लता अन्नदाते याची निवड करणयात आली सर्व नवनियुक्त प्रगती महिला मंडळाच्या सदस्यांना मंदिराचे अध्यक्ष श्री अमोल मोगले यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच उपाध्यक्ष श्री वर्धमान वायकोस, सचिव श्री नीलेश सावळकर, कोषाध्यक्ष श्री प्रकाश भाकरे, शेखर वायकोस , रवींद्र सांगोले, बाहुबली धोंगडे, राजकुमार कुरकुटे तसेच सकल दिगंबर जैन समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या आचार्य आर्यनंदीजी महाराजांच्या रजत समाधी महामहोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे