पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवचा महाप्रसादाचा मुख्य संयोजक पदी शहरातील आर.आर.पहाडे व सहसयोजक पदी विपीन कासलीवाल याची निवड नमोकार तिर्थ येथे येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळया निमीत्त्त छत्रपती संभाजीनगर येथील गुरुभक्तांची बैठक संपन्न
छञपतीसंभाजीनगर/प्रतिनीधी/ श्री.कुंथुगिरी तिर्थ प्रणेता गनाधिपती गनाधराचार्य श्री.कुंथुसागरजी गुरâदेव यांचे परम आत्मीय शिष्य नमोकार तिर्थ प्रणेता सारस्वताचार्य श्री.आचार्य देवंनदीजी गुरâदेव ससंघ नमोकार तिर्थ मलसाने ता.चांदवड जि.नाशिक येथे वास्तव्यास असुन त्यांच्या सनिध्यात दिनांक ६ फेबु्रवारी ते २५ फेबु्रवारी २०२६ पर्यत आतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळयाचे आयोजन करण्यात आले असुन या संपुर्ण आयोजनात छत्रपती संभाजीनगर गुरâभक्त परिवारांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच संपुर्ण महाप्रसादाची व्यवस्था छत्रपती संभाजीनगर गुरâभक्त परिवाराच्या वतीने करण्यात आली असुन मुख्य संयोजक पदी शहरतील आर.आर.पहाडे व सहसयोजक पदी विपीन कासलीवाल यांना नियुक्त करण्यात आले आहे.
या संपुर्ण कार्यकमाची रâपरेषा ठरविण्यासाठी आचार्य देवंनंदीजी गुरâदेव यांच्या सानिध्यात व पंचायत माजी अध्यक्ष ललीत पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथील गुरâभक्त परिवारातील मोठया प्रमाणावर गुरâभक्त उपस्थित होते. या बैठकीत पंचायत चे माजी अध्यक्ष ललीत पाटणी यांनी संपुर्ण भोजन व्यवस्थेचे नियोजन रâपरेषा सर्व उपस्थितांसमोर मांडली या सर्व नियोजनावर आचार्य देवनंदीजी महराज यांनी ही माहिती दिली. तसेच हे संपुर्ण आयोजन अतिशय सुदर रित्या छत्रपती संभाजीनगर येथील गुरâभक्त संपन्न करतील अशी ग्वाही ललीत पाटणी यांनी दिली. तसेच आज पर्यत या प्रकारची भोजना व्यवस्था कोणत्याही कार्यकमात पाहण्यात आली नसेल अशी व्यवस्था आम्ही यावेळी देण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार आहोत असेही ललीत पाटणी यांनी सांगीतले. यावेळी आचार्य देवनंदीजी महाराज यांनी संपुर्ण संभाजीनगर येथील जैन समाजाला व गुरâभक्त परिवाराला आर्शिर्वाद देउâन हा संपुर्ण कार्यकम तुमचाच आहे तुम्ही या कार्यकमाला आवर्जुन उपस्थित राहुन तुमचा यथायोग्य नियोजन या कार्यकमात करावे असे आर्शिवाद दिले यावेळी नमोकार तिर्थाचे उपाध्यक्ष महावीर गंगवाल, संघचालिका ब्र.वैशाली दिदी, ललीत पाटणी, सयोजक आर.आर.पहाडे, सहसयोजक विपीन कासलीवाल, महेंद्र पहाडे, डॉ.आर.सी.बडजाते, प्रकाश ठोले, विनोद लोहाडे, अक्षदा केटर्सचे अमित कासलीवाल, सुनिल कासलीवाल, महेद्र ठोले, सुनिल पाटणी, मनोज चांदीवाल, निलेश काला, मुकेश कासलीवाल, दिलीप कासलीवल, रवि पहाडे,सतोश बडजाते राजू गोधा सतोश कासलीवाल नाशिक येथील पारस लोहाडे, आनंद काला यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील गुरâभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.