Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादवैजापुरात माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा वंदन

वैजापुरात माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा वंदन

वैजापुरात माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा वंदन
वैजापूर/प्रतिनिधी/ भारताचे माजी पंतप्रधान  भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार व राजकीय प्रवास यावर चिंतन करून त्यांच्या प्रतिमा वंदनाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश भाऊ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर शहरातील बूथ क्रमांक 195 वर आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ सदस्य गोपालदासजी आसर,बाळासाहेबजी चव्हाण कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक प्रेमभाऊ राजपूत, बूथचे शक्तीकेंद्रप्रमुख शैलेशभाऊ पोंदे, बूथचे अध्यक्ष गिरीशभाऊ चापानेरकर,सनमीत खनिजो,निलेशभाऊ पारख,विशाल टेके,योगेश पवार,किरण खरोटे,अशोक निकम,अमित रामैया विलासकाका रामैया,महेश डांगरे,मंगेश वाळेकर, संतोष पवार,शितल रोजेकर,राकेश पोंदे,विपिन पोंदे,कुणाल हरिदास,अमित छाजेड,अमोल निखाडी,हरिओम जगताप, पंकज टेके,सतपाल उंटवाल व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments