Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादलग्नाचा खर्च आम्ही करू फक्त मुलगी द्या मुलीचे प्रमाण कमी तर पित्याची...

लग्नाचा खर्च आम्ही करू फक्त मुलगी द्या मुलीचे प्रमाण कमी तर पित्याची साखळी लुटेरी दुल्हन ठरते लग्नाळूसाठी दिवसा करते स्वप्न भंग

लग्नाचा खर्च आम्ही करू फक्त मुलगी द्या मुलीचे प्रमाण कमी तर पित्याची साखळी लुटेरी दुल्हन ठरते लग्नाळूसाठी दिवसा करते स्वप्न भंग

कन्नड/प्रतिनिधी/ सध्या महाराष्ट्रात कधी काळी ‘हुंडा नको, मामा पोरगी द्या मला’ हे खूप गाजलं होतं. परंतु मुलींकडून खूप मोठया त हुंडा घेतल्या जात परंतु म्हणतात ना, वेळ ची येत असते. असेच ने चित्र आता प्रत्यक्ष मध्ये दिसून येत आहे. वर पित्यांची मोठी झाली आहे. कारण, – प्रमाण घटत आहे. मुलगी मिळणे मोठे अवघड झाले आहे. ब्लग्नाचा सर्व खर्च आम्ही करू केवळ मुलगी द्या अशी साद घालण्याची वेळ वर बर आली आहे.
या सर्व समाजात मुलींचा दुष्काळ पडला मुली उच्चशिक्षित व प्रत्येक क्षेत्रात डीवर असल्यामुळे मुली देखील आपल्या तीचाच व सरकारी नोकरी तसेच शहरी
भागातीलच नवरा बघत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील असुशिक्षित मुलांना मुली स्पष्ट नकार देत असल्यामुळे वर माता-पित्यांना सून शोधताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मुलगी पाहताना माता, पित्यांना आम्हाला भांडी नको, हुंडा नको आम्ही सर्व खर्च करतो. मोठ्या थाटामाटात मंगल कार्यालयात लग्न करू, थोडक्यात काय तर सर्व खर्च करतो फक्त आमच्या मुलाला मुलगी द्या अशी गळ घालण्याची वेळच वर मातापित्यांवर आली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments