Sunday, September 27, 2026
Homeऔरंगाबादलिलाबाई मुरलीधर आघाडे यांचे निधन

लिलाबाई मुरलीधर आघाडे यांचे निधन

लिलाबाई मुरलीधर आघाडे यांचे निधन

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील धामोरी खुर्द येथील सौ. लिलाबाई मुरलीधर आघाडी यांचे दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता  दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्र्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस लासुर स्टेशन सर्कल अध्यक्ष संतोष पाटील आघाडे यांच्या त्या आजी होत्या.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments