Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश

छत्रपती संभाजीनगर – आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)  व ३७ (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि. २९ डिसेंबर पर्यंत हे आदेश अमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments