Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबाद हैदराबाद विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या बाबत

 हैदराबाद विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या बाबत

 हैदराबाद विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या बाबत

परिचलन  कारणास्तव खालील विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत :

हैदराबाद/  गाडी क्रमांक 07167 हैदराबाद – हडपसर विशेष :

दिनांक 07.12.2025 रोजी हैदराबाद येथून सुटणारी ही विशेष गाडी परिचलन कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

 

 गाडी क्रमांक 07168 हडपसर – हैदराबाद विशेष:

दिनांक 08.12.2025 रोजी हडपसर येथून सुटणारी ही विशेष गाडी परिचलन कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

या रद्दीकरणामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दक्षिण मध्य रेल्वे दिलगिरी व्यक्त करते. प्रवाशांनी आपल्या प्रवासाची योजना करताना वरील बदल लक्षात घ्यावेत, अशी विनंती करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments