आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ चाळीसगाव तालुक्यातील बाणगाव येथील रहिवासी माजी सरपंच नन्हू गुलाब शहा फकीर, यांचे राहात्या घरी दिनांक ०६/ १२/२०२५ रोजी रात्री नऊ वाजता निधन झाले. त्यांचे वय (८०) वर्ष होते. बाणगाव येथील कब्रस्तानात येथे दिनांक ०७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांची दफन विधी करण्यात आली. त्यांना चार मुले दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा कुटुंब आहे. ते महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ महाराष्ट्र राज्य गंगापूर तालुका अध्यक्ष सुभान शहा, पत्रकार यांचे वडील होते.