Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादआश्रम शाळा घाणेगाव तांडा चे मुख्याध्यापक तथा विज्ञान विषयाचे शिक्षक  संजय पाटील...

आश्रम शाळा घाणेगाव तांडा चे मुख्याध्यापक तथा विज्ञान विषयाचे शिक्षक  संजय पाटील यांच्या शैक्षणिक साहित्याला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिळाला प्रथम क्रमांक

आश्रम शाळा घाणेगाव तांडा चे मुख्याध्यापक तथा विज्ञान विषयाचे शिक्षक  संजय पाटील यांच्या शैक्षणिक साहित्याला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिळाला प्रथम क्रमांक
आत्ताच एक्सप्रेस 
सोयगाव/प्रतिनिधी/ सोयगाव तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन जि.प. केंद्रीय प्रा.शाळा सोयगाव येथे गुरुवारी (ता. ४) उत्साहात पार पडले .त्यात सोयगाव तालुक्यातील वि.जा. माध्यमिक  आश्रम शाळा घाणेगाव तांडा ता. सोयगाव प्रशालेतील मुख्याध्यापक तथा विज्ञान विषयाचे शिक्षक संजय पाटील यांच्या मनोरंजक  गणितीय मॉडलिंग या दिलेल्या विषयावर आधारित गणितातील गंमती जमती या शैक्षणिक साहित्याची माध्यमिक गटातून तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड झाली त्याबद्दल सावळतबारा केंद्रप्रमुख  जनार्दन साबळे , सोयगाव केंद्रप्रमुख  फिरोज तडवी , सावळतबारा केंद्रीय मुख्याध्यापक  विठ्ठल सर , सावळतबारा महाविद्यालयाचे प्रा जिवन कोलते सर तसेच प्रशालेच्या वतीने  दिवाकर लवांडे मु. अ.प्राथमिक, सहशिक्षक सुनील कवीश्वर, मनोज पाटील, देवचंद बागुल, प्रवीण पवार, सलीम तडवी, सिद्धार्थ सरदार,अधीक्षिका वाडेकर मॅडम, शंकर पायघन , आकाश पेंढारे, श्रीमती वंदना जाधव, आम्रपाली इंगळे व मित्रपरिवारातील  पत्रकार  विजय पगारे , विकास पाटील,राजपूत सर, संदीप कळसकर, मख सर,वरांगणे सर , वाणी सर ,रवींद्र तेली,भागवत गायकवाड, गोपाल चव्हाण या शिक्षक मंडळींनी व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments