Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादप्रवाशांच्या वाढत्या गर्दीची पूर्तता करण्यासाठी हैदराबाद–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीचे नांदेड, छत्रपती संभाजीनगर मार्गे...

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची पूर्तता करण्यासाठी हैदराबाद–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीचे नांदेड, छत्रपती संभाजीनगर मार्गे संचलन

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वे तर्फे, हैदराबाद–लोकमान्य टिळक टर्मिनस  –हैदराबाद या मार्गावर खालीलप्रमाणे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. ही विशेष गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या दिनांकांना एक फेरी पूर्ण करेल .

गाडी क्रमांक कुठून-कुठे गाडी सुटण्याची दिनांक
07150 हैदराबाद –लोकमान्य टिळक टर्मिनस (शनिवार) 06.12.2025
07151 लोकमान्य टिळक टर्मिनस – हैदराबाद  (रविवार) 07.12.2025

गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे

                        आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments