Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमहात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा...

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा ज्योतिबा फुले यांची 135 वी पुण्यतिथी

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा ज्योतिबा फुले यांची 135 वी पुण्यतिथी
जालना/ शहर महानगरपालिका च्या प्राणांगणात पूर्णाकृती पुतळ्यात अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली साजरी करण्यात आली यावेळी शांती दूध आकाशात सोडून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे अति रिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर केशव कानपुडे अनुराधा नागोरी अर्पणा जाधव कोमल गावंडे प्रतिभा मोरे बाबासाहेब वानखेडे वंदना घाडगे खांडेभराड सतीश खांडेभराड सुरेश रत्नपारखे कडूबा वाकीकर शिवलाल घाडगे सुंदरराव कुदळे सचिन वानखेडे निखिल पाऊलबुद्धे मेहत्रे अमरदीप शिंदे सुभाष गिराम सदानंद तवले संजय शिरसाट विशाल तवले रंजना शिरसाट आर शिंदे ऋतुजा खरात विष्णू घायाळ शंकर तारो आदी सह फुले अन्याय उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments