स्तलांतरित मतदार राजाची दिशाभूल करू नये,- समाजसेवक योगेश कोल्हे
कन्नड / सद्या कन्नड नगर परिषदेची निवडणूक रन धुमाळी चालू असुन या सर्वजनिक निवडणुकीच्या अनुसंगाने अनेक स्थलांतरित कर्मचारी व नागरिकांची नावे अधिकृत मतदार यादीत आहेत,पण बदली अथवा व्यवसाया निमित्य ते बाहेरगावी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेले असतील आशा नागरिकांना या न.परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.असा गैरसमज पसरविण्याचे काम काही टवाळखोर सद्या करीत आहेत.व त्यामुळे त्या मतदार नागरिकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्या बाबत असा गैरसमज तात्काळ दूर व्हावा म्हणून समाजसेवक योगेश किसनराव कोल्हे यांनी निवडणूक निर्वाचन निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन एका निवेदणाद्वारे मागणी केली आहे.
त्यांनी निवेदनात असेही नमुद केले आहे की,जरी काही नागरीक वरील प्रमाणे स्थलांतरीत झालेले असतील तरी ते न.पा.हद्दीतीलच आहेत,व त्यांची नावे आजही अधिकृत मतदार यादीतून वगळण्यात आलेली नाही.यांच्या पत्यात जरी बदल झाला असला तरी ते अधिकृत मतदार यादीत त्यांचे नाव असल्याने त्यांना हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवता कामा नये त्यामुळे काही टवालखोरांनी चालवीला हा जाणीवपूर्व गोंधळून टाकण्याचा प्रयत्न व त्यातून मतदान कसे कमी होईल व आपली पोळी कशी भाजेल याकरिताच चालू आहे की,काय यावर संशय येत आहे. तो दूर होणेसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी वर्गाने या बाबत लक्ष घालून प्रसारमाध्यमाद्वारे मतदार जागरूक्ता मोहीम राबवून मतदार राजास मतदाणासाठी प्रोत्साहित करून चालू असलेला