विश्वासराव जोगलादेवीकर यांचे दुःखद निधन
अंबड : अंबड शहरातील विश्वासराव पंडीतराव जोगलादेवीकर (६९) यांचे आज २३
नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर अंबड येथील हिंदु
स्माशनभुमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी,
दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विश्वासराव जोगलादेवीकर हे अंबड
तालुक्यात मंडळ अधिकारी म्हणून सुपरिचित होते. तसेच ते सेवानिवृत्त मंडळ
अधिकारी दिवाकर जोगलादेवीकर यांचे जेष्ठ बंधू होत.
