Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादहजरत टीपु सुलतान  यांच्या जयंती

हजरत टीपु सुलतान  यांच्या जयंती

हजरत टीपु सुलतान  यांच्या जयंती

 

आष्टी/प्रतिनिधी/ हजरत टीपु सुलतान  यांच्या जयंती निमित्त  आज आष्टी येथे भव्य मोफत आरोग्य शिबीरा चे आयोजन करण्यात अले होते आयोजक हाजी रहेमतखान पठाण  हे होते  ऊदघाटन  आश्रोबा कडपे, डाक्टर रोहित कासाट, आष्टी चे संरपंच मधुकर मोरे,ऊप संरपंच नसरुलाह खान काकड,  नाजीम सहाब व मुफ्ती आलीम आलीम चौऊस डाक्टर आर के सौदागर, मोसीन जमीनदार, मुर्तुजा चीचा, मोसिन  बागवान ईमरान भाई चौधरी व वसीम पटेल, सुलतान पठाण, साबेरभाई मनियार, आजीम भाई कुरैशी राजू कुरेशी,सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम भाई शेळके यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वसीम शेख यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments