Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादनगरपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवारांची बेबाकी प्रमाणपत्रासाठी नगरपंचायत मध्ये गर्दी

नगरपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवारांची बेबाकी प्रमाणपत्रासाठी नगरपंचायत मध्ये गर्दी

नगरपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवारांची बेबाकी प्रमाणपत्रासाठी नगरपंचायत मध्ये गर्दी

हिमायतनगर/प्रतिनिधी/ निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित केल्यानंतर हिमायतनगर शहराच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १७ नोव्हेंबर पासून ते १७ नोव्हेंबर पर्यंत ची कालावधी दिल्यानंतर प्रत्येक इच्छुक उमेदवार हा कागदपत्रे जोडण्यामध्ये व्यस्थ झाल्याचे दिसून येत आहे असे असले तरी काही बेबाकी प्रमाणपत्रांसाठी हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी पहावयास मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments