Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादकाँग्रेस पक्षाचे फुलंब्री तालुका कार्याध्यक्ष  देविदास  ढंगारे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षाचे फुलंब्री तालुका कार्याध्यक्ष  देविदास  ढंगारे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षाचे फुलंब्री तालुका कार्याध्यक्ष  देविदास  ढंगारे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

फुलंब्री/प्रतिनिधी/ काल दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे , आमदार अनुराधा चव्हाण ,  दामू अण्णा नवपुते , औरंगाबाद जिल्हाध्यक्ष  सुहास  शिरसाठ मंडळ अध्यक्ष  सूचित बोरसे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
त्यांच्या प्रवेशाने फुलंब्री शहरात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फायदा होणार आहे.याप्रसंगी  देवगिरी कारखान्याचे संचालक  योगेश  मिसाळ  गजानन  नागरे ,  पाथरे ,  मुळे  रघुनाथ ढंगारे , राऊत ,श्री  छगन ढंगारे, प्रकाश वाघ,शहराध्यक्ष  उत्तम ढोके, रवींद्र काथार  बाबासाहेब शिंगारे ,  गणेश राऊत ,  संतोष जाधव ,  सतीश वाघ ,  आजिनाथ वाघ ,  चंद्रशेखर पालकर ,  अकबर पटेल ,  रऊफ पटेल,  राजू वाघ, रत्नाकर देवमाळी ,  गणेश ढगारे ,  गुलाम पटेल यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नेते व गावकरी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments