आदरणीय संपादक साहेब,
नमस्कार
विषय: विशेष गाडी क्रमांक 07189/07190 नांदेड – धर्मावरम – नांदेड विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता व गर्दीचा ताण कमी करण्यासाठी नांदेड विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या खालील विशेष गाड्यांच्या वाहतुकीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पुढील प्रमाणे –
- गाडी क्रमांक07189 : नांदेड – धर्मावरम स्पेशल ट्रेन
- सेवेचा दिवस: शुक्रवार
- वाढीचा कालावधी: 05.12.2025 पासून 27.03.2026 पर्यंत
- पूर्वी अधिसूचित: 28.11.2025 पर्यंत
- रचना (Composition) = 22 LHB कोचेस
- 2.गाडी क्रमांक07190 : धर्मावरम – नांदेड स्पेशल ट्रेन
- सेवेचा दिवस: रविवार
- वाढीचा कालावधी: 07.12.2025 पासून 29.03.2026 पर्यंत
- पूर्वी अधिसूचित: 30.11.2025 पर्यंत
- रचना (Composition) = 22 LHB कोचेस
या विशेष गाड्यांच्या विस्तारामुळे प्रवाशांना अधिक सुलभ व आरामदायी प्रवासाचा लाभ होईल.
आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे आपण हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.
