Monday, March 30, 2026
HomeUncategorizedअतिवृष्टीग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी श्री.संकट चतुर्थी मंडळाने केली अर्थिक मदत

अतिवृष्टीग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी श्री.संकट चतुर्थी मंडळाने केली अर्थिक मदत

अतिवृष्टीग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी श्री.संकट चतुर्थी मंडळाने केली अर्थिक मदत

कन्नड/ श्री.संकट चतुर्थी मंडळाचे वतीने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी तहसीलदार कन्नड यांचेकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.अधिकची माहीती अशी की,कन्नड शहरातील मा.सनदी अधिकारी तथा श्री.संकट चतुर्थी मंडळाचे सर्वेसर्वा श्री.कालिदास उपासनी,श्री.दिलीप जैस्वाल,श्री.सतीश आहेर यांचे वतीने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झालेल्या बळीराजाच्या मदतीसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून कन्नडचे उदयमुख तहसीलदार श्री.विद्याचरण कडवकर यांची भेट घेऊन मंडळाचे वतीने त्त्यांचेकडे 2100 एकवीस हजार रुपयाचा धनादेश मा.मुख्यमंत्री सहय्यता निधीसाठी सुपूर्त केला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments