Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजिल्हा परिषद शाळा रायगाव येथे निरोप समारंभ संपन्न

जिल्हा परिषद शाळा रायगाव येथे निरोप समारंभ संपन्न

जिल्हा परिषद शाळा रायगाव येथे निरोप समारंभ संपन्न                                     

 

गिरधारी नरवडे सर यांना निरोप तर श्री सुरेश कुलकर्णी सर यांचे स्वागत.

दैनिक आताच एक्स्प्रेस

परतुर /प्रतिनिधी/ परतुर तालुक्यातील मौजे रायगव्हाण   येथील जि.  प.  प्रा. शाळा   येथे  व्यासपीठावरील सर्व  शिक्षक व नागरिक शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला घालून राष्ट्रगीत घेण्यात आले  त्यानंतर निरोप समारंभांना सुरुवात करण्यात आले रायगव्हाण. येथे   आठ वर्षे कार्यरत असल्याने नरवडे सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा या रायगव्हाण जि .प . प्रा . शाळेमध्ये केली आहे सरांचे अनेक विद्यार्थी आजकालच्या भविष्यात डॉक्टर इंजिनिअर सरकारी कर्मचारी म्हणून वावरतील येथे उपस्थित नसलेले कितीतरी विद्यार्थ्याचे वतीने मला मनाया वाटते की आजचा हा निरोप समारंभ नसून त्यांच्याप्रती कुतज्ञाता सोहळाआहे  आदरणीय  नरवडे सर यांनी या शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केले आहे केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पडली कदापिही नाही आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या कनिष्ठ व वरिष्ठ सहकार्याची सोबत सोबत राहून भरपूर कामे केली गावातील नागरिकानीही मोठा भरपूर प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments