श्री क्षेत्र जैनगिरी (जटवाडा) येथे अमावस्या निमीत्त्त 21रोजी पंचामृत अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन
छत्रपती सभाजीनगर/प्रतिनिधी/ शहरापासुन 12 कि.मी.अंतरावरील असलेल्या हजारो जैन बांधवांचे श्रध्दास्थान श्री.1008 संकटहर पार्श्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जैनगिरी जटवाडा येथे दिनांक 21 सब्टेबर रविवार 2025 रोजी अमावस्या निमीत्त्त
सकाळी १० वाजता मुलनायक श्री.संकटहर पार्श्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक णमोकार भक्ती मंडळचा सानिध्यात करण्यात येणार आहे. यावेळी सर्व उपस्थित समाज बांधवांना सकाळी 11ते 2 या वेळेस
संजय पांडे अंजली पांडे, सलोनी जैन आचत सक्षम पांडे परिवार जामडीवाला सिल्लोड व अशोक पाटणी संदीप पाटणी मनीषा पाटणी सोनीत इशा अनमोल पाटणी परिवार घाटनांद्रावाला सिल्लोड व अजित पाटणी कीर्ती पाटणी सम्यक पाटणी याशिका पाटणी दर्शन पाटणी परिवार निल्लोड वाला सिल्लोड यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे
अमावस्या निमीत्त्त सकाळी १० वाजता मुलनायक भगवंताचा पंचामृत अभिषेक नित्यनियम पुजा आरती करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन अभिषेक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाप्रसादी दाता परिवार व जटवाडा क्षेत्राचे विश्श्वस्थ मंडळ यांनी केले आहे
श्री.क्षेत्र जैनगिरी येथे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येत असतो तसेच यावेळी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते