Sunday, September 27, 2026
Homeऔरंगाबादमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त संचालक माहिती कार्यालयात ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त संचालक माहिती कार्यालयात ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त

संचालक माहिती कार्यालयात ध्वजारोहण

 

छत्रपती संभाजीनगर :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील संचालक माहिती कार्यालयात संचालक किशोर गांगुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

संचालक माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments