सावळदबारा सर्कलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांचा दौरा
सावळदबारा/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील सावळदबारा सर्कल दौरा दि. 15 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी सावळदबारा सर्कलमधील गावांचा दौरा केला. सावळदबारा, डाभा, जामठी, मोलखेडा, घाणेगाव, देव्हारी, नांदातांडा आदी गावांना त्यांनी भेटी दिल्या.यावेळी दिनकर शिपल्कर,एकनाथ सपाटे, शेषराव पाटील, सखाराम कोते, बाबु सपाटे, ताराचंद जाधव आदी होते.