Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादस्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात

छत्रपती संभाजीनगर  – स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार दि.१५ रोजी सकाळी ९ वा. ५ मि. नी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजीत करण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,

विद्यार्थी, अधिकारी- कर्मचारी यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments