Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादजयराम जाधव यांची महाराष्ट्र सर्कल वेल्फेअर  बोर्डावर नियुक्ती         ...

जयराम जाधव यांची महाराष्ट्र सर्कल वेल्फेअर  बोर्डावर नियुक्ती           

जयराम जाधव यांची महाराष्ट्र सर्कल वेल्फेअर  बोर्डावर नियुक्ती           
देगलूर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र व गोवा  सर्कल मधील पोस्टल कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न असू द्या ते मार्गी लावणारे सर्व समस्यांचे निराकरण करणारे पोस्ट विभागातील अत्यंत तरुण तडफदार नेते डाक विभागाची शान जयराम जाधव                            (सर्कल सेक्रेटरी- ऑल इंडिया पोस्टल SC ST एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र व गोवा) यांची महाराष्ट्र सर्कल वेल्फेअर बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे त्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments