Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादश्री सद्गुगुरू साईनाथ महाराज प्रतिष्ठाण गंगापूर यांच्या वतीने गंगापूर ते शिर्डी पायी...

श्री सद्गुगुरू साईनाथ महाराज प्रतिष्ठाण गंगापूर यांच्या वतीने गंगापूर ते शिर्डी पायी दिंडीचे आयोजन

श्री सद्गुगुरू साईनाथ महाराज प्रतिष्ठाण गंगापूर यांच्या वतीने गंगापूर ते शिर्डी पायी दिंडीचे आयोजन

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ श्री सद्गुगुरू साईनाथ महाराज प्रतिष्ठाण गंगापूर यांच्या वतीने सालावादा प्रमाणे याही वर्षी गंगापूर ते शिर्डी पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे पायी दिंडीचे हे १५ वे वर्ष असून सकाळी ०७:०० वा गंगापूर पोलीस स्टेशनचे एपीआय विठ्ठल झांजुर्णे यांच्या हस्ते महापूजा व आरती करून दिंडी मारुती चौक जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मार्गस्थ करण्यात आली तसेच नेहमीप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे साठी मनोज गायकवाड सचिन शिंदे आशीष शहाणे दिनेश वर्मा सदानंद थोरात आशिष वर्मा संतोष शिंदे शरद दारुंटे श्री सद्गुरू साईनाथ महाराज प्रतिष्ठाण गंगापूर यांच्या वतीने सालावादा प्रमाणे याही वर्षी गंगापूर ते शिर्डी पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे पायी दिंडीचे हे १५ वे वर्ष असून सकाळी ०७:०० वा गंगापूर पोलीस स्टेशनचे एपीआय विठ्ठल झांजुर्णे यांच्या हस्ते महापूजा व आरती करून दिंडी मारुती चौक जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मार्गस्थ करण्यात आली तसेच नेहमीप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे साठी मनोज गायकवाड ,सचिन शिंदे ,आशीष शहाणे ,दिनेश वर्मा , सदानंद थोरात ,आशिष वर्मा ,संतोष शिंदे, शरद दारुंटे ,बाळू जाधव ,गणेश पवार, गणेश लाटे, वैभव कपिले, महेश फलफले, अक्षय पिवळे ,विक्की अडसुळे, अरुण साधे ,आदींनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments