साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोरीसावरगाव येथे रक्तदान शिबिर
बोरीसावरगाव/प्रतिनिधी/ तालुक्यातील बोरीसावरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या सामाजिक उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
बोरीसारगाव चे सरपंच वैजनाथ रामभाऊ देशमुख
उपसरपंच बाळकृष्ण रामलिंग यादव
माजी उपसरपंच अंगद श्रावण पोळ
ग्राम सदस्य अक्षय रावन पोळ
ग्राम सदस्य विनोद सटवा पोळ
ग्राम सदस्य गंगाधर अंबादास पौळ जालिंदर पोळ
योगेश प्रकाश देशमुख
ज्योतीभाऊ मुळे
राजपाल भैया काकडे
रक्तदान शिबिर आयोजन
वीर फकीरा ग्रुप ने केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष
सुरज कुंडलिक पोळ
उपाध्यक्ष दत्ता नंदू राव पौळ सचिव सत्यजित महादेव पोळ खजिनदार साई बजरंग पोळ ,कार्यक्रमाचे सल्लागार अंगद श्रावण पोळ अजय भिवाजी पोळ गोविंदा तुळशीराम पोळ
दत्ता मारुती पोळ
नितीन बापू पोळ
प्रकाश धनराज पोळ
आकाश धर्म पोळ
राहुल संतोष पोळ
राहुल ज्ञानोबा पोळ
बालाजी बापू वाघमारे
आकाश हरिभाऊ पोळ
कुलदीप रमेश पोळ
कुणाल गुरुरोबा पौळ
आदींनी केले.
सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी केली