Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादपूर्णा  – पटना – पूर्णा एक्स्प्रेस  मध्ये दोन डब्यांची तातपुरत्या स्वरुपात वाढ

पूर्णा  – पटना – पूर्णा एक्स्प्रेस  मध्ये दोन डब्यांची तातपुरत्या स्वरुपात वाढ

पूर्णा  – पटना – पूर्णा एक्स्प्रेस  मध्ये दोन डब्यांची तातपुरत्या स्वरुपात वाढ

 

प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वे ने पूर्णा – पटना –पूर्णा एक्स्प्रेस मध्ये दोन डब्यांची वाढ तातपुरत्या स्वरुपात करण्याचे ठरविले आहेते पुढील प्रमाणे

 

1.    गाडी क्रमांक 17610  पूर्णा – पटना एक्स्प्रेस मध्ये  दोन तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चे डब्बे दिनांक 10.07.2025, 17.07.2025, 24.07.2025, 31.07.2025 रोजी पूर्णा येथून सुटणाऱ्या गाडीत तातपुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 21 झाली आहे.

 

2.    गाडी क्रमांक 17609  पटना – पूर्णा एक्स्प्रेस मध्ये  दोन तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चे डब्बे दिनांक 12.07.2025, 19.07.2025, 26.07.2025, 02.08.2025 रोजी पूर्णा येथून सुटणाऱ्या गाडीत तातपुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 21 झाली आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments