Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजामडी येथे कृषी संजीवनी नानाजी देशमुख प्रकल्प मशाल फेरी काढण्यात आली

जामडी येथे कृषी संजीवनी नानाजी देशमुख प्रकल्प मशाल फेरी काढण्यात आली

जामडी येथे कृषी संजीवनी नानाजी देशमुख प्रकल्प मशाल फेरी काढण्यात आली

कन्नड / प्रतिनिधी/कन्नड तालुक्यातील जामडी जहागीर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प  गाव बैठक व मशाल फेरी काढण्यात आली यावेळी गावचे सरपंच उपसरपंच शेतकरी व ग्रामस्थ त्याचबरोबर कृषी सहाय्यक अमोल राठोड मंडळ कृषी अधिकारी डोंगरदिवे साहेब कृषी पर्यवेक्षक राजपूत साहेब व कृषी सहाय्यक पवार साहेब  सरपंच दिनकर खरात उपसरपंच शंकर जयस्वाल दिनकर देवरे मथाजी देवरे कौतिक सोनवणे सुनील देवरे सुरेश सोनवणे महाधु वाघ भगवान ब्राह्मणे छगन राऊत सोमनाथ सोनवणे प्रभू खरात ज्ञानेश्वर साईवार सुनील बावस्कर कारभारी देवरे पांडुरंग सपकाळ संजय देवरे उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments