महामानवांच्या जयंत्या साजऱ्या होत असताना त्याचे विचारांचे ही पालन होणे गरजेचे रणधीर नाईक
इस्लामपूर/ प्रतिनिधी/सागाव,चिखली व कांदे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त भेट देऊन प्रतिमेचे पूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मा. रणधीर नाईक पापा यांनी केले.
यावेळी *कांदे* सरपंच रोहित शिवजातक उपसरपंच छन्नुसिंग पाटील, चेअरमन नानासो भडकिमकर,व्हा.चेअरमन अनिल पवार,गजानन पाटील सुभाष पाटील संजय पाटील, धनाजी पाटील, दिलीप शिवजातक, अमोल पाटील,सागर पाटील, माधव मोहरेकर, शशिकांत पाटील,नवनाथ कुंभार, बादशहा नदाफ, जालिंदर पवार,दयानंद शिवजातक, प्रविण कांबळे *चिखली* दामाजी कांबळे, आत्माराम कांबळे, नरेश कांबळे हेमंत ,रुपेश , उत्कर्ष, शैलेश प्रियांका , अस्मिता, अर्चना,सुनीता, रेखा, शर्वरी सीमा कांबळे, संजीवनी शिवजात्तक *सागाव* अजित कांबळे ,संग्राम पवार,अमित कुंभार, बाबा परीट,सदाशिव कांबळे सर, डॉक्टर कांबळे, हरिदास कांबळे सर, किरण कांबळे , अजित शिंदे, अमित कांबळे, दीपक कांबळे, अजित कांबळे, सेनापती कांबळेआदी मान्यवर उपस्थित होते.