Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन बस स्थानकांत नवीन बांधकामाची व प्रवासाची होणाऱ्या समस्या पाहणी बुलढाणाचे...

लासुर स्टेशन बस स्थानकांत नवीन बांधकामाची व प्रवासाची होणाऱ्या समस्या पाहणी बुलढाणाचे विभाग नियंत्रक यांनी केली…. आत्ताच एक्सप्रेस गंगापूर प्रतिनिधी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट, विभाग उपनियंत्रक अभियंता विनोद इलामे आले होते. दरम्यान लासुर स्टेशन बस स्थानक परिसरातील नवीन बस स्थानक बांधले जात आहे, ज्याची पाहणी करण्यासाठी आज काही अधिकारी आले होते. या पाहणीदरम्यान, त्यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आवश्यक माहिती घेतली व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी विचारपूस केली आणि जे काही समस्या आहेत त्यांनी जाणून घेतल्या नवीन इमारतीचे बांधकामांची पाहणी केली आणि लवकरच लासूर स्टेशन येथील प्रवाशांना या नवीन बस स्थानकामुळे प्रवाशांना चांगली सोय होईल, अशी अपेक्षा आहे व्यक्त केली ‌.यावेळी बस स्थानक प्रमुख गंगाराम काळे राजू सुलाने शाकेर पठाण हसन पठाण अनिल त्रिभुवन वाहक चालक उपस्थित होते.

लासुर स्टेशन बस स्थानकांत नवीन बांधकामाची व प्रवासाची होणाऱ्या समस्या पाहणी बुलढाणाचे विभाग नियंत्रक यांनी केली
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट, विभाग उपनियंत्रक अभियंता विनोद इलामे आले होते. दरम्यान लासुर स्टेशन बस स्थानक परिसरातील नवीन बस स्थानक  बांधले जात आहे, ज्याची पाहणी करण्यासाठी आज काही अधिकारी आले होते. या पाहणीदरम्यान, त्यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आवश्यक माहिती घेतली व  प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी विचारपूस केली आणि जे काही समस्या आहेत त्यांनी जाणून घेतल्या नवीन इमारतीचे बांधकामांची पाहणी केली आणि लवकरच लासूर स्टेशन येथील प्रवाशांना या नवीन बस स्थानकामुळे प्रवाशांना चांगली सोय होईल, अशी अपेक्षा आहे व्यक्त केली ‌.यावेळी बस स्थानक प्रमुख गंगाराम काळे राजू सुलाने शाकेर पठाण हसन पठाण अनिल त्रिभुवन वाहक चालक उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments