Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादनादरपुर जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी उत्सवात

नादरपुर जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी उत्सवात

नादरपुर जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी उत्सवात

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर जिल्हा परिषद शाळेत शनिवार रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी अध्यक्ष हिरा गणेश निकम हे होते शनिवारी सकाळी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले. आनंदनगरीचे उद्घाटन नादरपूर गावातील प्रतिष्ठित सरपंच पती दिलीप निकम नागरिकांच्या व या वेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष गणेश भाऊ घुगे माजी जिल्हा परिषद सदस्य केतन भैय्या काजे गोकुळ डहाके सामना पञकार रवींद्र पिंपळे व विषेश शिक्षक उत्तम आघाडी यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान यावे म्हणून असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात येत आहे.शिक्षणासोबतच व्यवहाराची व ज्ञानाची गोडी या उपक्रमामुळे होणार आहे.याप्रसंगी जिल्हा प्रशासकीय अधिकारी सरपंच पती दिलीप निकम निकम तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ उपस्थित शालेय समितीचे सर्व सदस्य  मुख्याध्यापक नरेंद्र पाटील सर जगन्नाथ कोंडके सर आर के निकम पोपट जंगले संतोष घोडके सह सर्व शिक्षक  वृंद ज्ञानदिप इंग्लिश स्कूल म्हसला येथील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक डि यन पालोदकर  शिक्षक वृंद यांनी हजेरी लावली ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments